Advertisement

कपिल शर्माच्या गोंडस मुलीचा फोटो पाहिलात का?

मुलीच्या जन्माच्या महिन्याभरानंतर कपिलनं आपल्या लाडक्या लेकीचा फोटो शेअर केला आहे.

कपिल शर्माच्या गोंडस मुलीचा फोटो पाहिलात का?
SHARES

विनोदवीर कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी चतरथ यांच्या घरी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नवीन पाहुण्याचे आगमन झाले. या दोघांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. १० डिसेंबर २०१९ ला गिन्नीनं गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्माच्या महिन्याभरानंतर कपिलनं आपल्या लाडक्या लेकीचा फोटो शेअर केला आहे.  कपिलनं दोन फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एका फोटोत त्याची मुलगी दिसतेय. तर दुस-या फोटोत तो मुलगी आणि गिन्नी दिसत आहेत. हे दोन्ही फोटो शेअर करून कपिलनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमच्या काळजाच्या तुकड्याला भेटा, अनायरा शर्मा... ' कपिलची इतकी गोंडस आहे की फोटो शेअर करताच तो व्हायरल देखील झाला.१२ डिसेंबर २०१८ मध्ये कपिलनं गिन्नीसोबत लग्न केलं होतं. कपिल आणि गिन्नीचे लव्ह मॅरेज आहे. लग्नाला एक वर्ष पुर्ण होण्याच्या दोन दिवसांआधी त्यांच्या लेकीचा जन्म झालाहेही वाचा

सलमानची गुड न्यूज ऐकून चाहत्यांना बसेल 'किक'

'गो गोवा गॉन २'चा लवकरच सिक्वेल, यावर्षी सुरू होणार शूटिंग

संबंधित विषय
Advertisement