साठ्ये कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा


SHARE

आय.एन.टी  आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित खुल्या गटासाठी अस्तित्व हिंदी एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार २५ सप्टेंबरला तालिम स्वरूपात तर अंतिम फेरी २ ऑक्टोबरला होणाराय. या स्पर्धा विलेपार्ले इथल्या साठ्ये महाविद्यालयाच्या रिहर्सल हॉल मिनी थिएटरमध्ये होणार आहेत. स्पर्धेचा प्रवेश अर्ज १सप्टेंबरपासून www.astitva.co.in या  संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारिख २४ सप्टेंबर आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या