देसी गर्लचा हॉट अंदाज

 Pali Hill
देसी गर्लचा हॉट अंदाज
देसी गर्लचा हॉट अंदाज
देसी गर्लचा हॉट अंदाज
देसी गर्लचा हॉट अंदाज
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या 'क्वांटिको-2'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या सीझनमध्ये प्रियांकाचा हॉट आणि सेक्सी अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सीझनमधले प्रियांकाचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ही देसी गर्ल बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

'क्वांटिको-2' या टीव्ही शोमध्ये प्रियांका चोप्रा एका एफबीआय एजेंटची भूमिका साकारत आहे. 'क्वांटिको'च्या पहिल्या सीझनमध्येही प्रियांका हॉट लूकमध्ये दिसली होती. या सीरिज व्यतिरिक्त प्रियांका लवकरच आगामी हॉलीवूड सिनेमा 'बे वॉच'मध्ये झळकणार आहे.

Loading Comments