इट्स टु हॉट

 Andheri
इट्स टु हॉट
इट्स टु हॉट
इट्स टु हॉट
See all
Andheri, Mumbai  -  

अंधेरी - अभिनेत्री पूनम पांडेने आगामी सिनेमा 'द विकेंड'च्या पोस्टरसाठी हॉट फोटो शूट केलं. अंधेरीतल्या व्ही फोर या स्टुडिओमध्ये हे फोटो शूट झालं. हा सिनेमा २४ सप्टेंबरला प्रेशकांच्या भेटीला येणार आहे. पूनमने स्वतःचे हे फोटो तिज्या सोशल प्रोफाइलवर सुद्धा शेअर केले आहेत. काही तासातच तिच्या फोटोंना लाखोच्यावर लाईक्स मिळाले आहेत.

Loading Comments