प्रियांका म्हणते काय रे रास्काला !

 Pali Hill
प्रियांका म्हणते काय रे रास्काला !
प्रियांका म्हणते काय रे रास्काला !
See all

मुंबई - हिंदी सिनेसृष्टीतले कलाकार आता हळूहळू मराठी सिनेमाकडे वळू लागले आहेत. नुकताच प्रियांका चोप्राने प्रोड्युस केलेला पहिला-वहिला मराठी सिनेमा 'व्हेंटिलेटर'ने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता प्रियांका दुसऱ्या मराठी सिनेमाच्या निर्मितीसाठी सज्ज झाली आहे. 'काय रे रास्काला' असं त्या सिनेमाचं नाव असणार आहे.

या सिनेमात गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. या वेळी प्रियांकाची आई निर्माती डॉ. मधू चोप्रा, चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीधरण स्वामी यांच्याबरोबर सिनेमातले बरेच कलाकार उपस्थित होते.

Loading Comments