आर्याने करून दिली 'दिल दोस्ती दुनियादारी'ची आठवण

  Mumbai
  आर्याने करून दिली 'दिल दोस्ती दुनियादारी'ची आठवण
  मुंबई  -  

  काही मालिका येतात आणि जातात. आणि प्रेक्षक त्या विसरूनही जातात पण काही मालिका सतत प्रेक्षकांच्या मनात जागा टिकवून ठेवतात . काही मालिकांच्या टायटल ट्रॅक बाबतीतही असच काहीसं असत. एखाद्या मालिकेचं टायटल सॉंग खूप आवडलं कि ते नेहमीच प्रेक्षांच्या लक्षात राहत. तसच काहीसं आहे ' दिल दोस्ती दुनियादारी ' ह्या मालिकेच्या टायटल सॉंगच. मालिका संपून बरेच महिने झाले, त्याचा दुसरा सीझनही सध्या सुरु आहे पण तरीही त्याच्या पहिल्या सीझनचे टायटल सॉंग आज ही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे. 

  ते टायटल ट्रॅक गायलेली गायकांमधली आर्या आंबेकरने 'Remembering Dil Dosti Duniyadari!' असं म्हणत ह्या मालिकेचे टायटल सॉंग स्वतःच्या आवाजात म्हटलं आहे आणि तो व्हिडीओ तिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

  तुम्ही ही हा व्हिडीओ नक्की पहा. तुम्हालाही दिल दोस्ती दुनियादारी मालिकेची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

     Remembering Dil Dosti Duniyadari! #my2ndtitlesong #aaryasplaylist

  A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya) on


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.