‘दंगल’ची ट्विटर टीवटीव

 Pali Hill
‘दंगल’ची ट्विटर टीवटीव
‘दंगल’ची ट्विटर टीवटीव
See all

मुंबई - परफेक्शनिस्ट आमीर खानचा दंगल सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. त्यानुसार सलमान खानच्या कुटुंबानेही दंगलच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. त्यानंतर सलमानने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. “माझं कुटुंब दंगल पाहण्यास गेलं होतं. त्यांच्या मते, सुलतानपेक्षा दंगल खूपच चांगला सिनेमा आहे. आमीर तू वैयक्तिक जीवनात मला आवडतोस, मात्र व्यावसायिक जीवनात मी तुझा तिरस्कार करतो” असं ट्विट सलमानने केलंय. सलमानच्या या ट्विटरला आमीरनं ही प्रत्युत्तर दिलंय. तुझ्या तिरस्कारातही मला प्रेम दिसतं. आय लव्ह यू लाईक आय हेट यू’ असं ट्वीट आमीरने केलंय.

Loading Comments