'शिवाय' चं कॉमिक

 Pali Hill
'शिवाय' चं कॉमिक
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - शिवाय या चित्रपटाच्या निमित्तानं अजय देवगण एका कॉमिकचं प्रकाशन करणार आहे. या कॉमिकची एक झलक अजयनं आपल्या ट्विटरवर शेअर केलीय. या कॉमिकमध्ये शिवाय नावाच्या गिर्यारोहक आणि त्याच्या साहसाची कहाणी आहे. राजीव ताम्हणकर यांनी या कॉमिकची रचना केली आहे. येत्या 23 ऑक्टोबर या कॉमिकचं प्रकाशन सोशल मीडियावर होईल.

Loading Comments