रितेश म्हणतोय 'थँक गॉ़ड बाप्पा'

थॅंक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो...रितेश देशमुखच्या म्युझिक व्हिडिओमधलं हे गाणं सध्या भलतंच लोकप्रिय झालंय..रितेशची मुंबई फिल्म कंपनी आणि स्टार प्रवाह वाहिनी यांनी मिळून हा व्हिडिओ तयार केलाय..या व्हिडिओची विशेष बाब म्हणजे रितेशने या गाण्याला स्वत:चा आवाज दिलाय. 

Loading Comments