हॉट सनी ओव्हर हिटमुळे आजारी

 Pali Hill
हॉट सनी ओव्हर हिटमुळे आजारी

मुंबई - हॉट सीनमध्येही कूल दिसणारी सनी लिओनी सध्या हिटमुळे आजारी पडलीये. इन्फेक्शनमुळे सनीच्या शरीरातली हिट वाढली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तिला डेअरी प्रॉडक्ट्स, अल्कोहोल, नॉनव्हेज आणि जास्त स्पायसी फूडपासून लांबच राहण्याचा सल्ला दिलाय. खुद्द सनीनंच ट्विट करून याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये ती म्हणते की, माझ्या शरीराचं तपमान वाढलंय आणि रक्तात काही अशुद्धी निर्माण झाल्यामुळे डॉक्टरांनी मला हे पथ्य पाळायला सांगितलंय. या पदार्थांपासून लांब राहतानाच मला एक वाईट चवीचा स्पेशल चहासुद्धा प्यावा लागतोय. अर्थात हे सगळं काही दिवसांपुरतंच आहे...

 

Loading Comments