Advertisement

विराट अनुष्काचा झाला साखरपुडा ?


विराट अनुष्काचा झाला साखरपुडा ?
SHARES

हल्ली सोशल साईट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सगळेचजण आपल्या आयुष्यातील घडामोडी सोशल साईटवर शेअर करत असतात. पण याच गोष्टींमुळे बऱ्याच अफवांनाही तोंड फुटत आणि मग चुकीच्या बातम्या पसरू लागतात.

आता हेच बघा ना, सध्या अनुष्का आणि विराट या जोडीचा १ फोटो सोशल साईटवर खूप व्हायरल होतोय. ज्यात अनुष्का आणि विराट दोघे चांगले नटलेले दिसत आहेत. या फोटोवरून अनुष्का आणि विराटचा साखरपुडा किंवा लग्न झाल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.



तुम्ही देखील हा फोटो पाहून असाच अंदाज बांधत असाल, तर जरा थांबा. कारण तसे काही नाहीय. अनुष्का आणि विराट हे दोघेही एका जाहिरातीत झळकणार असल्याचं समजतंय. हा फोटो देखील याच जाहिरातीतला आहे. ही जाहिरात दिवाळी दरम्यान दिसू लागेल, असंही समजतंय.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा