महिलांना तुळशीचं वाटप


महिलांना तुळशीचं वाटप
SHARES

अंधेरी - आनंदनगर बीएमसी कॉलनीतल्या ओम जय अंबे सोसायटीत तुळशीच्या रोपांचं वाटप करण्यात आलं. वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या महिला उपाध्यक्ष उर्मिला रवी गुप्ता यांच्या वतीनं हे वाटप करण्यात आलं. स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या हस्ते 500 जणांना तुळशीची रोपं देण्यात आली. या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या.

संबंधित विषय