'सेव्ह आरे'

गोरेगाव पूर्वेकडील आरे काॅलनी मुंबईचं फुफ्फूस मानलं जातं. पण येथील झाडांची हळुहळू कत्तल करण्यात येत असल्याने मुंबईकरांचं भविष्य संकटात असल्याचं पर्यावरणप्रेमींना वाटू लागलं आहे.