Advertisement

फुफ्फुस जळतंय

जगाचं फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगलांना लागलेली आग इतकी भीषण आहे की वणव्यामधून निघणारा धूर अंतराळातूनही दिसत आहे. तीन आठवड्यांपासून हा वणवा धगधगत आहे. जगाला २० टक्के ऑक्सिजन या जंगलांच्या माध्यमातून मिळतो.

फुफ्फुस जळतंय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा