Advertisement

Cyclone Biparjoy : मुसळधार पावसासह हायटाईडचा इशारा

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनार्‍याजवळ येत असून आज ते तेथे धडकण्याची शक्यता आहे.

Cyclone Biparjoy : मुसळधार पावसासह हायटाईडचा इशारा
SHARES

अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनार्‍याजवळ येत असून आज ते तेथे धडकण्याची शक्यता आहे. 'अत्यंत तीव्र' चक्रीवादळामुळे मुंबई शहरासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस, भरती-ओहोटी असा परिणाम पहायला मिळेल. 

आज सकाळी 10.29 वाजता मुंबईच्या किनारपट्टीवर भरती येईल असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, समुद्र खवळलेला आहे. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा