नवरात्रीसाठी मूर्तीकारांची लगबग

 Pali Hill
नवरात्रीसाठी मूर्तीकारांची लगबग

वांद्रे - नवरात्रौत्सवाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे देवीच्या मूर्तींच्र्या सजावटीवर शेवचा हात फिरवण्यात मूर्तीकार मग्न आहेत. वांद्रे पूर्व येथील न्यू इंग्लिश शाळेसमोर असलेल्या मूर्तीशाळेतील मूर्तीकार महेश वेंगूळकर यांनी यावर्षी देवीच्या पर्यावरण पूरक मूर्ती घडवल्या. त्यांनी दोन फुटांपासून 10 फुटांपर्यंतच्या मूर्ती घडवल्या आहेत.

Loading Comments 

Related News from पर्यावरण