शेर दिल इंडिया

 Mumbai
शेर दिल इंडिया

29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिवस गणला जातो. एकेकाळी भारतात वाघांचे प्रमाण कमी होत होते. पण गेल्या 10 वर्षांपासून वाघांची संख्या वाढत आहे. जगातील 70 टक्के वाघ एकट्या भारतात आहेत.

Loading Comments