Advertisement

यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी


यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी
SHARES
Advertisement

विलेपार्ले - पोतदार जम्बो किड्स शाळेत, ‘प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करा फटाक्यांना विरोध करा’ असा संदेश विद्यार्थांना देण्यात आला. यावेळी पोतदार जम्बो किड्स शाळेतील बालवर्ग व पहिलीतील विद्यार्थांना कंदील बनवण्याचे प्रशिक्षण दिले. ५० पेक्षा अधिक विद्यार्थांनी कंदिल बनवण्यात सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी आम्ही फटाक्यांचा वापर न करता हि दिवाळी साजरी करू असा पण केला.

संबंधित विषय
Advertisement