Advertisement

पाणी पाणी!

२२ मार्च हा जगभरात 'पाणी दिन' म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या नासाडीवर धरणीमातेचं दु:ख व्यक्त करणारं 'मुंबई लाइव्ह'चे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांचं व्यंगचित्र!

पाणी पाणी!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा