अरुंधती भट्टाचार्य यांचे सिद्धीविनायकाला साकडे

 Prabhadevi
अरुंधती भट्टाचार्य यांचे सिद्धीविनायकाला साकडे

प्रभादेवी - मुंबई शहरामधील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक असलेल्या सिद्धीविनायकाचे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी दर्शन घेतले. या वेळी भट्टाचार्य यांनी पुष्पहार अर्पण करून सिद्धिविनायक चरणी प्रार्थना केली. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अरुंधती भट्टाचार्य वादात अडकल्यामुळे चर्चेचा विषय ठरल्या होत्या. शनिवारी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी त्यांनी सिद्धिविनायकचे दर्शन घेतले.

Loading Comments 

Related News from कार्यक्रम