संविधान दिनानिमित्त बाईक रॅली

 Pratiksha Nagar
संविधान दिनानिमित्त बाईक रॅली

सायन - संविधान गौरव दिनाच्या औचित्यानं शनिवारी सोमय्या मैदान ते दादर चैत्यभूमि पर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली. मुंबई काँग्रेस एस. सी. विभागाचे अध्यक्ष कचरू यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीची सुरूवात माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार वर्षा गायकवाड, नगरसेविका ललिता यादव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments