• BMM च्या विद्यार्थ्यांचा अनोखा बालदिन
  • BMM च्या विद्यार्थ्यांचा अनोखा बालदिन
  • BMM च्या विद्यार्थ्यांचा अनोखा बालदिन
  • BMM च्या विद्यार्थ्यांचा अनोखा बालदिन
SHARE

विलेपार्ले – विलेपार्लेमधील साठे कॉलेजच्या बीएमएम विभागातील विद्यार्थ्यांनी आदिवासी पाड्यात जाऊन बालदिन साजरा केला. यावेळी त्यांनी आदीवासी पाड्यातील मुलांना कपडे, खाऊ, वह्या पेन आणि खेळणी वाटप करण्यात आलं. यावेळी विद्यार्थांनी पालकांना देखील कपडे वाटप केले. कॉलेजच्या प्राचार्य डॉ. कविता रेगे, विभागप्रमुख प्रा. गजेंद्र देवडा तसेच प्रा. नविता कुलकर्णी यांच्या पुढाकारानं हा कार्यक्रम पार पडला. कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थांनी देखील यात सहभाग घेतला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या