• 'माझी मेट्रो' सुसाट
  • 'माझी मेट्रो' सुसाट
  • 'माझी मेट्रो' सुसाट
  • 'माझी मेट्रो' सुसाट
SHARE

मुंबई मेट्रोच्या वार्षिक फेस्टिवलला प्रवाशांचा यंदा दुप्पट प्रतिसाद मिळाला. या फेस्टिवलची संकल्पना 'माझी मेट्रो' अशी होती. 11 जुलैपासून सुरू झालेल्या फेस्टिवलमध्ये पेंटींग, फोटोग्राफी आणि कवितांची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धकांची कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी घाटकोपर मेट्रो स्टेशनमध्ये या पेंटिंग आणि फोटोंचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. फेस्टिवलमधल्या विजेत्यांच्या नावाची घोषणा 3 सप्टेंबरला केली जाणार आहे. या फेस्टिवलमध्ये सुमारे 16  हजारपेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या