26/11 च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली

 Pali Hill
26/11 च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली
26/11 च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली
See all

मुंबई - 26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज शनिवारी 8 वर्ष पूर्ण होत आहेत. या घटनेत हुतात्मा झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली.

 

Loading Comments