दिवाळी निमित्त लहानग्यांसाठी स्पर्धांचे आयोजन

 Nane Pada
दिवाळी निमित्त लहानग्यांसाठी स्पर्धांचे आयोजन
दिवाळी निमित्त लहानग्यांसाठी स्पर्धांचे आयोजन
दिवाळी निमित्त लहानग्यांसाठी स्पर्धांचे आयोजन
See all

नानेपाडा - खास दिवाळीनिमित्त मुलुंड पूर्वेमधील नानेपाडा परिसरात शुक्रवारी लहानग्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. नानेपाडा मित्र मंडळानं शाळकरी मुलांसाठी स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये चमचा गोटी, बटाटा शर्यत, बेडूक उड्या अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. या स्पर्धेत मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या स्पर्धेतल्या सर्व विजेत्यांसाठी शनिवारी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Loading Comments