पोलीस बंदोबस्तात देवीचे विसर्जन

 Girgaon
पोलीस बंदोबस्तात देवीचे विसर्जन
पोलीस बंदोबस्तात देवीचे विसर्जन
पोलीस बंदोबस्तात देवीचे विसर्जन
See all

गिरगाव - मुंबई पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मंगळवारी मध्यरात्री मामा हाजी अली आणि गिरगाव चौपाटीवर देवी विसर्जनाचा सोहळा पार पडला. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी यंदा चौपाटीत देवीच्या विसर्जनानंतर कोणत्याही मंडळाला जास्त काळ थांबू दिले नाही. तसेच घरून आणलेले जेवण चौपाटीवरच पंगत मांडून खाण्यावर या वेळी पोलिसांनी बंदी घातली होती.

Loading Comments