Advertisement

जल्लोष

संपूर्ण फुटबॉल जगताचे लक्ष लागून असलेल्या युरो चषकाचा अंतिम सामना इटली आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. या सामन्यात इटलीने 3-2 ने विजय मिळवत युरो चषकावर नाव कोरले. इटलीतील नागरिकांनी रविवारी रस्त्यावर उतरून हा विजय जल्लोषात साजरा केला.

जल्लोष
SHARES
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा