Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २०९ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (२० ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन २०९ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २०९ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी (२० ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन २०९ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४२,६२६ झाली आहे.

मंगळवारी बेलापूर ४६, नेरुळ ४६, वाशी २५, तुर्भे ३२, कोपरखैरणे २४, घणसोली १३, ऐरोली १६, दिघामध्ये ७ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २७९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५२, नेरुळ २८, वाशी २५, तुर्भे ४१, कोपरखैरणे ४८,  घणसोली ३६, ऐरोली ४२, दिघामधील ७ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९,०७४ झाली आहे. तर मृतांचा आकडा ८६१ झाला आहे. नवी मुंबईत सध्या २६९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९१ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअॅप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.हेही वाचा-  

Good News: सर्व महिलांना लोकल प्रवासाची मुभा, तर पुरूषांना…

प्रवाशांची एसी लोकलकडे पाठ; कोरोनाच्या भीतीनं सध्या लोकलला प्राधान्यRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा