Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २८ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (३१ डिसेंबर) २८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ४४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी २८ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (३१ डिसेंबर) २८ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ४४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच कामोठ्यातील एका मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३,  नवीन पनवेल ३, खांदा काॅलनी २, कळंबोली ४, कामोठे ४, खारघर  ११, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १२, कळंबोली ४, कामोठे ८, खारघर येथील १५ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७४९९ कोरोना रूग्णांपैकी २६५९१ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३०७ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.



हेही वाचा -

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वेच्या हद्दीत ३५ हजार गुन्ह्यांची नोंद

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन क्षमतेत वाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा