Advertisement

राज्यात ६ हजार नवीन कोरोना रुग्णांचं निदान

सध्या राज्यात ४,५१,९७१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर तीन हजार नऊ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यात ६ हजार नवीन कोरोना रुग्णांचं निदान
SHARES

राज्यात मंगळवारी कोरोनाचे नवीन ६ हजार ५ रुग्ण आढळले. तर ६ हजार ७९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच १७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के आहे. आजपर्यंत एकूण ६१,१०,१२४ क रुग्ण झाले बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के आहे. आतापर्यंत ४,८५,३२,५२३ कोविड चाचण्या झाल्या असून एकूण नमुन्यांपैकी ६३,२१,०६८ (१३.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ४,५१,९७१ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये तर तीन हजार नऊ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७४ हजार ३१८ आहे. सर्वाधिक १५ हजार ५५२ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात असून मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या  ४ हजार ९९६ इतकी आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

  • मुंबई मनपा २९१
  • ठाणे ५२
  • ठाणे मनपा ६२
  • नवी मुंबई मनपा ५३
  • कल्याण डोंबवली मनपा ७३
  • उल्हासनगर मनपा १३
  • भिवंडी निजामपूर मनपा २
  • मीरा भाईंदर मनपा २१
  • पालघर २६
  • वसईविरार मनपा २८
  • रायगड १४२
  • पनवेल मनपा ८१
  • ठाणे मंडळ एकूण ८४४
  • नाशिक ६८
  • नाशिक मनपा ३६
  • मालेगाव मनपा १
  • अहमदनगर ७१७
  • अहमदनगर मनपा १२
  • धुळे ३
  • धुळे मनपा १
  • जळगाव ३
  • जळगाव मनपा ०
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ८४१
  • पुणे ६९०
  • पुणे मनपा २४९
  • पिंपरी चिंचवड मनपा १५८
  • सोलापूर ५४४
  • सोलापूर मनपा ९
  • सातारा ५९५
  • पुणे मंडळ एकूण २२४५
  • कोल्हापूर ४६३
  • कोल्हापूर मनपा १२०
  • सांगली ७७७
  • सांगली मिरज कुपवाड मनपा १०४
  • सिंधुदुर्ग १०२
  • रत्नागिरी १८१
  • कोल्हापूर मंडळ एकूण १७४७
  • औरंगाबाद ४२
  • औरंगाबाद मनपा ४
  • जालना १३
  • हिंगोली ०
  • परभणी ३
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ६२
  • लातूर १५
  • लातूर मनपा २०
  • उस्मानाबाद ५२
  • बीड १२५
  • नांदेड १
  • नांदेड मनपा १
  • लातूर मंडळ एकूण २१४
  • अकोला १
  • अकोला मनपा १
  • अमरावती ९
  • अमरावती मनपा ५
  • यवतमाळ ०
  • बुलढाणा १५
  • वाशिम १
  • अकोला मंडळ एकूण ३२
  • नागपूर ३
  • नागपूर मनपा ५
  • वर्धा १
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ०
  • चंद्रपूर मनपा ५
  • गडचिरोली ६
  • नागपूर एकूण २०
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा