Advertisement

राज्यात गुरूवारी ६२ हजार २९८ रुग्ण बरे

सध्या राज्यात ३९,७१,९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,०१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गुरूवारी ६२ हजार २९८ रुग्ण बरे
SHARES

राज्यात गुरूवारी ६७ हजार १३ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तर ५६८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर १.५३ टक्के एवढा आहे.

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण गुरूवारी वाढले आहे.  ६२ हजार २९८ रुग्ण बरे  झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ३३,३०,७४७  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३४ टक्के झालं आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४८,९५,९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,९४,८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,७१,९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,०१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,९९,८५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

१     मुंबई मनपा   ७,३६७

२     ठाणे   १,५७४

३     ठाणे मनपा   १,५३४

४     नवी मुंबई मनपा     ९८१

५     कल्याण डोंबवली मनपा     १,७४३

६     उल्हासनगर मनपा   १८०

७     भिवंडी निजामपूर मनपा     ८८

८     मीरा भाईंदर मनपा   ५३५

९     पालघर ५७७

१०    वसईविरार मनपा    ९१४

११    रायगड ९९७

१२    पनवेल मनपा ७०५

१३    नाशिक २,५०९

१४    नाशिक मनपा ३,१६०

१५    मालेगाव मनपा      १९

१६    अहमदनगर   २,४५०

१७    अहमदनगर मनपा   ६४२

१८    धुळे   २३६

१९    धुळे मनपा   १११

२०    जळगाव      ९२३

२१    जळगाव मनपा १७०

२२    नंदूरबार      २४८

नाशिक मंडळ एकूण  १०,४६८

२३    पुणे   २,७३१

२४    पुणे मनपा    ४,६५७

२५    पिंपरी चिंचवड मनपा २,५१९

२६    सोलापूर      १,२३२

२७    सोलापूर मनपा ३११

२८    सातारा १,७६९

२९    कोल्हापूर     ४६५

३०    कोल्हापूर मनपा     १५२

३१    सांगली ७९८

३२    सांगली मिरज कुपवाड मनपा २६०

३३    सिंधुदुर्ग      २३४

३४    रत्नागिरी     ५१२

३५    औरंगाबाद    ६९३

३६    औरंगाबाद मनपा     ५८०

३७    जालना ६०१

३८    हिंगोली २३३

३९    परभणी ४९९

४०    परभणी मनपा १७४

४१    लातूर  ९३५

४२    लातूर मनपा  ३१३

४३    उस्मानाबाद   ७३९

४४    बीड   १,१५०

४५    नांदेड  ७६६

४६    नांदेड मनपा  ३३६

४७    अकोला २३७

४८    अकोला मनपा ५०३

४९    अमरावती     ३२१

५०    अमरावती मनपा     १९७

५१    यवतमाळ     १,६८५

५२    बुलढाणा      ८७३

५३    वाशिम ३६७

५४    नागपूर २,६३६

५५    नागपूर मनपा ५,४४०

५६    वर्धा   ९१७

५७    भंडारा  ९५०

५८    गोंदिया ६४०

५९    चंद्रपूर ९७७

६०    चंद्रपूर मनपा  ५६५

६१    गडचिरोली    ३८३

 


हेही वाचा

मास्कविना फिरणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा