Advertisement

राज्यात शुक्रवारी ६ हजार ३८४ रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आतापर्यंत एकूण ६२,२१,३०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.९७ टक्के एवढे झाले आहे.

राज्यात शुक्रवारी ६ हजार ३८४ रुग्ण कोरोनामुक्त
SHARES

राज्यात शुक्रवारी कोरोनाचे नवीन ४ हजार ३६५ रुग्ण आढळले. तर ६ हजार ३८४ रूग्ण बरे झाले. तसंच १०५  रूग्णांचा मृत्यू झाला. 

राज्यात आतापर्यंत एकूण ६२,२१,३०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९६.९७ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६४,१५,९३५ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १३५६७२ मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१९,२१,७९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,१५,९३५ (१२.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,२२,२२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर २,७४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५५,४५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील 

  • मुंबई मनपा ३१९
  • ठाणे ३२
  • ठाणे मनपा ५७
  • नवी मुंबई मनपा ५२
  • कल्याण डोंबवली मनपा ६३
  • उल्हासनगर मनपा ४
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा २४
  • पालघर ३
  • वसईविरार मनपा २४
  • रायगड ५९
  • पनवेल मनपा ५९
  • ठाणे मंडळ एकूण ६९६
  • नाशिक ४८
  • नाशिक मनपा २९
  • मालेगाव मनपा २
  • अहमदनगर ५७७
  • अहमदनगर मनपा ३७
  • धुळे ०
  • धुळे मनपा ०
  • जळगाव ३
  • जळगाव मनपा १
  • नंदूरबार २
  • नाशिक मंडळ एकूण ६९९
  • पुणे ५२१
  • पुणे मनपा २०१
  • पिंपरी चिंचवड मनपा १६०
  • सोलापूर ४१५
  • सोलापूर मनपा ७
  • सातारा ५५४
  • पुणे मंडळ एकूण १८५८
  • कोल्हापूर १४१
  • कोल्हापूर मनपा ४६
  • सांगली ४६९
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ८६
  • सिंधुदुर्ग ६२
  • रत्नागिरी ८६
  • कोल्हापूर मंडळ एकूण ८९०
  • औरंगाबाद १३
  • औरंगाबाद मनपा १३
  • जालना २
  • हिंगोली १
  • परभणी ०
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण २९
  • लातूर ६
  • लातूर मनपा ०
  • उस्मानाबाद ५२
  • बीड १०१
  • नांदेड १
  • नांदेड मनपा १
  • लातूर मंडळ एकूण १६१
  • अकोला २
  • अकोला मनपा ०
  • अमरावती ४
  • अमरावती मनपा १
  • यवतमाळ ०
  • बुलढाणा ११
  • वाशिम ०
  • अकोला मंडळ एकूण १८
  • नागपूर ०
  • नागपूर मनपा ४
  • वर्धा १
  • भंडारा १
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ६
  • चंद्रपूर मनपा १
  • गडचिरोली १
  • नागपूर एकूण १४
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा