Advertisement

राज्यात ६ हजार ६८६ नवीन कोरोना रुग्णांचं निदान

राज्याचा मृत्यूदर आता २.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात ६ हजार ६८६ नवीन कोरोना रुग्णांचं निदान
SHARES

राज्यात शुक्रवारी ६ हजार ६८६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर ५ हजार ८६१ रुग्ण बरे झाले आहेत. तसंच १५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचा मृत्यूदर आता २.११ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६१ लाख ८० हजार ८७१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८५ टक्के इतके झाले आहे.

राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६३ हजार ००४ आहे. पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक १४ हजार ५२२ आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ६ हजार ६६९ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ०६८ इतकी आहे. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ५ हजार ५२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ३५९ सक्रिय रुग्ण आहेत. तर सोलापुरात ४ हजार ८१० इतके रुग्ण आहेत.

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ०५ लाख ४५ हजार ५५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३ लाख ८२ हजार ०७६ (१२.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख ७० हजार ८९० व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, २ हजार ६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

  • मुंबई मनपा २८४
  • ठाणे ५७
  • ठाणे मनपा ४९
  • नवी मुंबई मनपा ४९
  • कल्याण डोंबवली मनपा ४४
  • उल्हासनगर मनपा १५
  • भिवंडी निजामपूर मनपा ०
  • मीरा भाईंदर मनपा २९
  • पालघर २०
  • वसईविरार मनपा २३
  • रायगड १३५
  • पनवेल मनपा ६५
  • ठाणे मंडळ एकूण ७७०
  • नाशिक ४५
  • नाशिक मनपा ३१
  • मालेगाव मनपा ०
  • अहमदनगर १०१९
  • अहमदनगर मनपा ३४
  • धुळे ०
  • धुळे मनपा १
  • जळगाव ११
  • जळगाव मनपा २
  • नंदूरबार ०
  • नाशिक मंडळ एकूण ११४३
  • पुणे ६७३
  • पुणे मनपा २७४
  • पिंपरी चिंचवड मनपा २२५
  • सोलापूर ७८४
  • सोलापूर मनपा १०
  • सातारा १०२०
  • पुणे मंडळ एकूण २९८६
  • कोल्हापूर ४०६
  • कोल्हापूर मनपा ६७
  • सांगली ६२६
  • सांगली मिरज कुपवाड मनपा ११८
  • सिंधुदुर्ग ९२
  • रत्नागिरी १६७
  • कोल्हापूर मंडळ एकूण १४७६
  • औरंगाबाद २०
  • औरंगाबाद मनपा ९
  • जालना ८
  • हिंगोली २
  • परभणी १
  • परभणी मनपा ०
  • औरंगाबाद मंडळ एकूण ४०
  • लातूर १८
  • लातूर मनपा ४
  • उस्मानाबाद ७७
  • बीड १२७
  • नांदेड २
  • नांदेड मनपा ३
  • लातूर मंडळ एकूण २३१
  • अकोला १
  • अकोला मनपा २
  • अमरावती १
  • अमरावती मनपा ०
  • यवतमाळ ३
  • बुलढाणा १६
  • वाशिम ३
  • अकोला मंडळ एकूण २६
  • नागपूर १
  • नागपूर मनपा ७
  • वर्धा १
  • भंडारा ०
  • गोंदिया ०
  • चंद्रपूर ०
  • चंद्रपूर मनपा ०
  • गडचिरोली ५
  • नागपूर एकूण १४
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा