डेंग्यूविषयी जागृती अभियान

 Sham Nagar
डेंग्यूविषयी जागृती अभियान
डेंग्यूविषयी जागृती अभियान
See all

जोगेश्वरी - डेंग्यूचा वाढता थैमान रोखण्यासाठी आणि डेंग्यू झाल्यास कोणती काळजी घ्यावी याकरता जोगेश्वरीतल्या कर्मवीर भाऊराव पाटील या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून जनजागृती केली. 28 आणि 29 सप्टेंबरला हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. 'या प्रदर्शनातून जनजागृती तर होईलच, शिवाय डेंग्यूला आवर घालण्यासही मदत होईल' अशी भूमिका आयोजक विद्यार्थ्यांनी मांडली.

Loading Comments