Advertisement

रोगांचं आक्रमण, मुंबईकरांनो सावधान !


रोगांचं आक्रमण, मुंबईकरांनो सावधान !
SHARES

पावसाळ्यात मलेरिया, डेंग्युबरोबरच लेप्टोच्या रूग्णांमध्ये वाढ झालीय. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आलीय. आगस्ट महिनयात 1 हजार 670 डेंग्युचे संशयित रूग्ण आढळले आहेत. पालिकेनं कुर्ल्यातील पत्रा चाळ परिसरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. यावेळी तापाचे 36 रूग्ण आढळून आले. या रूग्णांवर नजीकच्या रूग्णालयात उचपार सुरू आहेत. पावसाळ्यात नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेकडून करण्यात आलंय..

ऑगस्ट महिन्यातील रुग्णांची आकडेवारी

ताप            9037

मलेरिया       1010

गस्ट्रो           900

कावीळ         133

लेप्टो            53

लेप्टोचे बळी

 2015        जानेवारी ते आगस्ट        18

 2016         जानेवारी ते आगस्ट        6

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा