Advertisement

कोरोना रूग्णांच्या अडचणींसाठी BMC चे संपर्क क्रमांक

मुंबईत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बीएमसीने प्रत्येक प्रभागात नियंत्रण कक्ष स्थापित केले आहेत.

कोरोना रूग्णांच्या अडचणींसाठी BMC चे संपर्क क्रमांक
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढल्यानंतर आता रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. २६ एप्रिल रोजी मुंबईत कोरोनाचे ४ हजारपेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. 

मुंबईत कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी बीएमसीने प्रत्येक प्रभागात नियंत्रण कक्ष स्थापित केले आहेत. कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांना येणार्‍या अडचणी सोडवण्यासाठी बीएमसीने हे कक्ष स्थापन केले आहेत. या वॉर रूमशी संपर्क साधून रुग्णांना येणाऱ्या अडचणी, ऑक्सिजनची कमतरता, इंजेक्शनची व्यवस्था यासारख्या तातडीच्या परिस्थितीत मदत घेता येईल.हेही वाचा -

बेड्स, रूग्णवाहिका मिळण्यासाठी नवी मुंबईकरांसाठी हेल्पलाईन सुविधा, 'हा' आहे क्रमांकRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा