Advertisement

कोरोना लस

गेल्या नऊ महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करणाऱ्या कोरोनावरील पहिली लस विकसित केल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी केला. मात्र, या दाव्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे.

कोरोना लस