महारक्तदान अभियान

 Churchgate
महारक्तदान अभियान
महारक्तदान अभियान
महारक्तदान अभियान
See all

चर्चगेट- सर जे. जे महानगर ब्लड बॅंक भायखळा आणि पश्चिम रेल्वे मजदूर संघाच्या वतीने

चर्चगेट स्टेशनवर महारक्तदान अभियानाचे आयोजन केले होते. शासनाच्या या उपक्रमातील संकलीत करण्यात आलेले रक्त गरजू रुग्णांना देण्यात येते. या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी सिडनहम महाविदयालयाचे विदयार्थी जनजागृती करत होते.

Loading Comments