Advertisement

Coronavirus pandemic : राज्यात दिवसभरात कोरोनाचे ५१३४ नवे रुग्ण, २२४ जणांचा मृत्यू

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत.

Coronavirus pandemic : राज्यात दिवसभरात कोरोनाचे ५१३४ नवे रुग्ण, २२४ जणांचा मृत्यू
SHARES

राज्यात सलग पाचव्या दिवशी तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५४ टक्क्यांवर कायम असून आज ३२९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यत एकूण संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ५१३४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८९ हजार २९४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख  ६१ हजार ३११ नमुन्यांपैकी २ लाख १७ हजार १२१ नमुने पॉझिटिव्ह (१८.६९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ३१ हजार ९८५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ४६३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २२४ मृत्यू हे मुंबई मनपा-६४, ठाणे-७,ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-२, कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर मनपा-११, पालघर-२, वसई-विरार मनपा-८, पनवेल मनपा-९, नाशिक-४, नाशिक मनपा-९, अहमदनगर-१, धुळे-१, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-३, पुणे-९, पुणे मनपा-२७, पिंपरी-चिंचवड मनपा-१, सोलापूर-३, सोलापूर मनपा-७, सातारा-१, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, यवतमाळ-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे तसेच इतर राज्य १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (८६.५०९), बरे झालेले रुग्ण- (५८,१३७), मृत्यू- (५००२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(११), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३,३५९)

ठाणे: बाधीत रुग्ण- (५०,८२९), बरे झालेले रुग्ण- (१९,४५९), मृत्यू- (१३८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९,९८८)

पालघर: बाधीत रुग्ण- (८०५१), बरे झालेले रुग्ण- (३३४८), मृत्यू- (१५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५५३)

रायगड: बाधीत रुग्ण- (६३८१), बरे झालेले रुग्ण- (३०६८), मृत्यू- (११९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३१९२)

रत्नागिरी:  बाधीत रुग्ण- (६६७), बरे झालेले रुग्ण- (४०८), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३१)

सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२४९), बरे झालेले रुग्ण- (१८७), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५७)

पुणे: बाधीत रुग्ण- (३०,१३१), बरे झालेले रुग्ण- (१४,३१३), मृत्यू- (९२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४,८९२)

सातारा:  बाधीत रुग्ण- (१४०१), बरे झालेले रुग्ण- (८१५), मृत्यू- (५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३२)

सांगली: बाधीत रुग्ण- (४७९), बरे झालेले रुग्ण- (२६१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०७)

कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (९६९), बरे झालेले रुग्ण- (७३५), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२१)

सोलापूर: बाधीत रुग्ण- (३३६९), बरे झालेले रुग्ण- (१७८३), मृत्यू- (३१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७२)

नाशिक: बाधीत रुग्ण- (५८१६), बरे झालेले रुग्ण- (३२६१), मृत्यू- (२५५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३००)

अहमदनगर: बाधीत रुग्ण- (६०४), बरे झालेले रुग्ण- (४१५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७१)

जळगाव: बाधीत रुग्ण- (४७१२), बरे झालेले रुग्ण- (२६८०), मृत्यू- (३०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७३०)

नंदूरबार: बाधीत रुग्ण- (२०८), बरे झालेले रुग्ण- (१४३), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)

धुळे: बाधीत रुग्ण- (१२८३), बरे झालेले रुग्ण- (७५२), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६०)

औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (७००२), बरे झालेले रुग्ण- (३१९०), मृत्यू- (३०६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५०६)

जालना: बाधीत रुग्ण- (८३२), बरे झालेले रुग्ण- (४२४), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३७७)

बीड: बाधीत रुग्ण- (१५४), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (५६)

लातूर: बाधीत रुग्ण- (४९३), बरे झालेले रुग्ण- (२५२), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१४)

परभणी: बाधीत रुग्ण- (१३६), बरे झालेले रुग्ण- (८३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)

हिंगोली: बाधीत रुग्ण- (२९७), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६)

नांदेड: बाधीत रुग्ण- (४२७), बरे झालेले रुग्ण (२४२), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६९)

उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (२९२), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८३)

अमरावती: बाधीत रुग्ण- (७१८), बरे झालेले रुग्ण- (५१९), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६८)

अकोला: बाधीत रुग्ण- (१७३१), बरे झालेले रुग्ण- (१२४६), मृत्यू- (८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९५)

वाशिम: बाधीत रुग्ण- (१२६), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)

बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३४३), बरे झालेले रुग्ण- (१८६), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४४)

यवतमाळ: बाधीत रुग्ण- (३५६), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०२)

नागपूर: बाधीत रुग्ण- (१७९२), बरे झालेले रुग्ण- (१३२४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४५२)

वर्धा: बाधीत रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)

भंडारा: बाधीत रुग्ण- (९५), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५)

गोंदिया: बाधीत रुग्ण- (१८४), बरे झालेले रुग्ण- (११२), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०)

चंद्रपूर:  बाधीत रुग्ण- (१२२), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०)

गडचिरोली: बाधीत रुग्ण- (९२), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७)

इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११९)

एकूण: बाधीत रुग्ण-(२,१७,१२१), बरे झालेले रुग्ण-(१,१८,५५८), मृत्यू- (९२५०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१९),ॲक्टीव्ह रुग्ण-(८९,२९४)

 (टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
संबंधित विषय
Advertisement