Advertisement

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward T : मुलुंड (पश्चिम) आणि मुलुंड (पूर्व)

टी वाॅर्डमधील मुलुंड पश्चिम आणि मुलुंड पूर्व इ. परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward T : मुलुंड (पश्चिम) आणि मुलुंड (पूर्व)
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊनसह कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन मुंबई लाइव्ह सर्व माहिती एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी मुंबई लाइव्ह प्रत्येक वॉर्डातील सर्व सेवांची माहिती देणारं पेज तयार करत आहे. 

या प्रत्येक पेजवर आम्ही वॉर्डमधील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, 24x7 चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

आम्ही या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

इतर वाॅर्डच्या लिंक्स

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward FN

COVID-19 Resources & Information, Mumbai Ward K/E

COVID-19 Resources & Information, Ward F South

COVID-19 Resources & Information, Ward G South

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स- 

8am to 12pm

 • Dr Tushar shah- 9321469911
 • Dr M Bhatt- 9320407074
 • Dr D Doshi - 9820237951
 • Dr D Rathod- 8879148679
 • Dr Gwalani - 8779835257
 • Dr Kansara - 8369846412

12pm to 4pm

 • Dr G Kamath - 9136575405
 • Dr S Manglik - 9820222384
 • Dr J Jain - 7021092685
 • Dr A Thakkar - 9321470745
 • Dr L Bhagat - 9820732570
 • Dr N Shah- 9821140656
 • Dr S Phanse - 8779328220
 • Dr JShah - 9869031354

4pm to 8pm

 • Dr N Zaveri - 9821489748
 • Dr S Ansari - 7045720278
 • Dr L Kedia - 9321470560
 • Dr B Shukla - 9321489060
 • Dr S Halwai - 9867379346
 • Dr M Kotian - 8928650290

8pm to 11pm

 • Dr N Kumar - 8104605550
 • Dr P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा

 • Pushpak Vihar, Shop No. 12, Opp. Pooja Nursing Home, Pandit Jawaharlal Nehru Road, Indira Nagar, Mulund, West Mumbai, Mumbai, Maharashtra 400080, Phone022 2564 4608
 • Hotel Shubham,shubham hotel, Flora Cooperative Housing Society Limited, SN Rd, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080, Phone022 2567 7715

24x7 औषध दुकानं

 • Wellness Forever, Shop no. 5, Retail, Runwal Anthurium, Lal Bahadur Shastri Rd, Mulund (W, Vardhman Nagar, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080, Phone022 2561 3854
 • Ekta Chemist, Lalan Building,Panch Rasta, Devidayal Rd, Chandraprabha Chs, Mulund, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080, Phone: 098217 70132

चाचणी प्रयोगशाळा

 • Qualilife Diagnostics, Balaji Arcade 1stFloor, 544 / A, N. S. Road, near Dhanwantri Hospital, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080, Phone090294 44028

कोविड जम्बो सुविधा / विलगीकरण केंद्रे / कोविड रुग्णालये

 • Phone - 02225694000

ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार / रिफिलर-

 • Mumbai Rahmah Foundation (All over Mumbai), Phone : 9619928189
 • Rajan Shah (all over Mumbai), Phone : 9820003247
 • Khushiyaan Foundation (all over Mumbai), Phone: 7666657964

किराणा स्टोअर्स

 • Oswal Supermarket, 48, Sevaram Lalwani Rd, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080, Phone: 022 2564 8115
 • Haria Super Mart, Shop No.4 New Krishana Dham Veena Nagar, Lal Bahadur Shastri Rd, Mulund West, Mumbai, Maharashtra 400080, Phone: 098679 88142     

स्मशानभूमी

 • Hindu Shamshan Bhumi, Smashanbhoomi marg, Vidyalaya Marg, Gurupushyamrut Society, Gavanpada, Mahakali Nagar, Mulund East, Mumbai, Maharashtra 400081
 • Hindu smashan bhoomi, Cremation ground, Mulund Sonapur, BJ Nagar, Jagjivan Ram Nagar, Mulund West, Thane, Maharashtra 400080

वेलनेस फॉरएव्हर स्टोअर्स

 • Wellness Forever Store, Mulund, Address : SHOP NO. 5, GR. FLOOR, RUNWAL ANTHURIUM RETAIL BLDG, L.B.S. ROAD, MULUND [WEST], MUMBAI - 400080, Phone : 8657997947

कृपया लक्षात घ्या की, आपल्या प्रभागात सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळचा प्रभागाची माहिती पहा. प्रभाग ‘टी’ मधील रहिवाशांसाठी प्रभाग 'एस' आणि प्रभाग ‘एन’ जवळचे असतील. ही माहिती मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.हेही वाचा- COVID-19 Resources & Information, Mumbai Ward L: कुर्ला पश्चिम, कुर्ला पूर्व, अंधेरी पूर्व

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा