डॉक्टरांचा संप, रुग्णांचे हाल

Sion, Mumbai  -  

मुंबई - सरकारी रूग्णालयात डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यातील आणि मुंबईतील डॉक्टर आणि निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. त्यामुळे रूग्णांचे हाल होत आहेत. मुंबईत राज्यभरातून रूग्ण तपासणीसाठी येतात, त्यामुळे त्या रूग्णांचे राहायचे हाल होत आहेत. संप कधी संपणार याबाबत कोणतीच माहिती मिळत नाही आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत काय करायचे हाच प्रश्न रूग्णांना सतावतोय.

Loading Comments