काळाचौकी येथे मोफत नेत्र तपासणी

 Abhyudaya Nagar
 काळाचौकी येथे मोफत नेत्र तपासणी
 काळाचौकी येथे मोफत नेत्र तपासणी
See all

काळाचौकी - अभ्युदयनगर येथे सोमवारी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. पंचशील सेवा संघ, मुंबई आणि हेल्थ केयर ट्रस्ट चे राम गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील 322 नागरिकांनी या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणीचा लाभ घेतला. त्यापैकी 200 रुग्णांना नेत्र समस्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गरजूंना अल्पदरात चष्मा वाटप कारण्यात आले.

Loading Comments