Advertisement

मुलुंडकरांसाठी मोफत आरोग्य शिबीर


मुलुंडकरांसाठी मोफत आरोग्य शिबीर
SHARES

मुलुंड - रविवारी सकाळी ऍड.व्ही.बी.देशपांडे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये लायन्स क्लब तर्फे मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मधुमेह,थायरोकेर,रक्तदाब,आणि डोळे तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.या कार्यक्रमासाठी देशपांडे कॉलेजचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.या शिबिराचा वयोवृद्ध लोकांना मोठ्याप्रमाणात फायदा झाला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा