वांद्रे - शास्त्रीनगर, महाराष्ट्रनगर-1 इथे सोमवारी फेमिदा पान, डिसिल्व्हा आणि स्वाभिमान संघटनेच्या वतीनं मोफत मेडिकल शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात हृदय तपासणी, रक्त दाब, मधुमेह, 2D इको टेस्ट, एनजीओग्राफी, एनजीओप्लास्टी, बायपास ऑपरेशन आणि डोळ्यांची तपासणी करण्यात आली. या वेळी तपासणीसाठी स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली.