हॉस्पिटलसमोर कचऱ्याचे साम्राज्य

 Borivali
हॉस्पिटलसमोर कचऱ्याचे साम्राज्य

बोरिवली - आयसी कॉलनीमध्ये अक्षय चाइल्ड केयर सेंटर आहे. या हॉस्पिटल समोर तोडलेल्या झाडांचा कचरा गेल्या अनेक दिवसांपासून पडलेलाय. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली आहे. यामुळे आजारपण वाढण्याची भिती रहिवाश्यांमध्ये निर्माण झाली आहे. याबाबत हॉस्पिटल कर्मचारी बोलण्यास तयार नाहीयेत.

Loading Comments