चर्चगेटमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर

 Churchgate
चर्चगेटमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर

चर्चगेट - मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन चर्चगेट येथे करण्यात आलं.

नॅशनल इंशोरन्स कंपनी आणि स्थानिक लोकाधिकार समितीच्या वतीने हे शिबीर आयोजित केलं. या शिबिरात लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह यांचं निवारण करण्यात आलं. या शिबिरात रोगांबाबत माहीती देण्यासाठी फोर्टीस रुग्णालयातल्या डॉक्टरांचे पथक कार्यरत होते. हे शिबीर 4 जानेवारीला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 च्या दरम्यान राबवण्यात आले.

Loading Comments