तपासण्यांसहित मोफत शस्त्रक्रिया


  • तपासण्यांसहित मोफत शस्त्रक्रिया
  • तपासण्यांसहित मोफत शस्त्रक्रिया
SHARE

शिवडी- बालाजी हॉस्पिटलच्या सहकार्याने हमारी युनिटी मुमेंट संस्था आणि निशानदार फाउंडेशनच्या वतीने रविवारी शिवडी क्रॉस रोड येथे दारिद्र्य रेषेखाली येणाऱ्या नागरिकांसाठी मोफत हृदय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन हमारी युनिटी मुमेंट संस्थेचे अध्यक्ष खालिद सिद्दीकी यांनी केले होते. यात मधुमेह रक्त तपासणी, ईसीजी, उच्च रक्तदाब तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात 217 नागरिकांनी तपासण्या करून घेतल्या. तर या तपासण्यांदरम्यान आढळून आलेल्या रुग्णांसाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया मोफत करून देणार असल्याचे आश्वासन सिद्दीकी यांनी दिले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या