• 44 नवीन नळजोडणी
SHARE

आंबेडकरनगर - कफ परेडमध्ये 44 नवीन नळजोडणी करण्यात आल्या. त्यातील 5 नलजोडणीचं उदघाटन करण्यात आलं. गेले अनेक वर्षे पाण्याची समस्या आंबेडकरनगरच्या रहिवाशांना भेडसावत होती. पाण्याच्या नवीन नळजोडणीमुळे इथल्या स्थानिकांना मोठा दिलासा मिळालाय. कुलाबा शिवसेना विधानसभा संघटक कृष्णा पवळे यांनी त्यांची आई हिराताई पवळे यांच्या समरणार्थ पाण्याची नवीन नळजोडणी केलीय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या