24 नोव्हेंबरपर्यंत म्हाडा स्वीकारणार 500, 1000

  Pali Hill
  24 नोव्हेंबरपर्यंत म्हाडा स्वीकारणार 500, 1000
  मुंबई  -  

  मुंबई - म्हाडाकडे 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत तब्बल तीन कोटी 81 लाख रुपयांची थकबाकी जमा झालीये. म्हाडानं आता थकबाकी चुकवण्याची मुदत 24 नोव्हेंबर 2016 केली आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटांद्वारेही थकबाकी भरणं शक्य आहे. तसे आदेशच महाराष्ट् शासनाच्या गृहनिर्माण विभागानं दिले आहेत. त्यासाठी आधार कार्ड, व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आदी ओळखपत्राची साक्षांकित प्रत जवळ ठेवावी, असं आवाहन म्हाडाच्या वतीनं करण्यात आलंय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.