म्हाडावासीयांचं बेमुदत उपोषण

वांद्रे - इथल्या म्हाडा इमारतींमध्ये रहिवासी जीव मुठीत धरून राहतायत. 6 वर्षांपासून ते इमारतींचा फेरविकास कधी होतो, याकडे डोळे लावून बसलेयत. सरकारी पातळीवर सुरू असलेल्या टोलवाटोलवीमुळे वैतागलेल्या या रहिवाशांनी आता थेट बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतलाय.

Loading Comments